Jalna District October 16, 2023आई दुर्गे! जालनेकरांवरील पाणी संकट दूर कर- मनपा आयुक्त संतोष खांडेकर दुर्गा मातेच्या चरणी नतमस्तक जालना -आई दुर्गे! यावर्षी पाऊस कमी झाला आहे आणि जालना शहरावर पाण्याचे संकट येण्याची शक्यता आहे. हे संकट दूर कर आणि जालन्यामध्ये सदैव प्रसन्न वातावरण ठेव.…