Jalna District December 20, 2021पगार काढण्यासाठी शिक्षकाला मागितली लाच; मुख्याध्यापक आणि काळजीवाहक अडकले जाळ्यात जालना-पगार काढण्यासाठी दर दरमहिन्याला लाच म्हणून पैसे न दिल्यामुळे मुख्याध्यापकाने शिक्षकाचा पगार आडवला आणि संतापलेल्या शिक्षकाने या शिक्षकासह शाळेच्या काळजीवाहकालाच लाचेच्या जाळ्यात अडकवले. ही घटना आज…