Jalna District 28/10/2021कौशल्य दाखवा स्कॉलरशिप मिळवा; आर्थिक अडचणीमुळे सोडू नका शिक्षण जालना एज्युकेशन फाउंडेशनतर्फे जालन्यातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी अकरावी, बारावी, विज्ञान आणि वाणिज्य, वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, बी. फार्मसी,…