Jalna District 14/10/2021आई सोबत शेतात काम करणारी महिला झाली मोटर वाहन निरीक्षक जालना-शेतकरी कुटुंबातील महिला देखील इच्छाशक्तीच्या जोरावर काय करू शकतात याचे एक उदाहरण पाहायचा असेल तर सध्या जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागेल. आणि येथे कार्यरत…