Jalna District October 26, 2021शेतकऱ्यांना टाळणाऱ्या बँकांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; खाते गोठविण्यात चे निर्देश जालना-शेतकऱ्यांना खरीप पीककर्जाचे वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पालकमंत्री राजेश टोपे,यांनी प्रशासनामार्फत सातत्याने आढावा घेऊन बँकांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याच्या सुचना देण्यात…