जालना जिल्हा 05/09/2021सर्जा- राजा साठी वाटेल ते; बैलांचे साज खरेदीसाठी बाजारात गर्दी जालना- जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात पिकांचे नुकसान झाले असले तरी एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये या पावसामुळे समाधान आहे. त्याचा परिणाम…