आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!
Jalna District September 19, 2022गुरुजींनीच परीक्षेला बसविला बनावट विद्यार्थी;DYSP सुधीर खिरडकर यांच्यावर गुन्हा दाखल जालना-जालन्याचे तत्कालीन वादग्रस्त उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी विधी सेवा परीक्षेला बनावट विद्यार्थी बसविला, आणि परीक्षाही पास करून घेतली. धाक-दपटशाही करून ही परीक्षा पास करून…