Jalna District March 18, 2023कंपनी मालकाने केला कामगाराचा खून ;आईचा आरोप; पंधरा दिवसांपासून हैदराबादचे कुटुंब पोलीस दरबारीत त्रस्त जालना -जालना रेल्वे स्थानका जवळ असलेल्या उड्डाणपुलाजवळ दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी नरेश यादीभाई लिंगाशेट्टी या 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून…