राज्य November 13, 2021राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा सुरू; विद्यार्थ्यांसाठी पर्वणी जालना- महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन च्या आधिपत्याखाली आणि जालना जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९व्या राज्यस्तरीय ज्युनियर तलवारबाजी अजिंक्य स्पर्धेला आज शनिवार दिनांक 13 तारखेपासून सुरुवात…