जालना जिल्हा 11/09/2021आ.कुचे यांनी शासनाला 84 लाखांना फसविले -निकाळजे: हे सूडबुद्धीने केलेले आरोप -आ कुचे जालना- बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांनी सामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना स्वतःच्या नावावर लाटल्या आहेत. स्वतःच्या परिवारातील पत्नी, आई ,भाऊ ,भावजय या सदस्यांचा एक बचत गट…