Jalna District September 14, 2022डिजिटल च्या जमान्यात “बाप्पाला” आजही पुस्तकांची आवड जालना : गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि दीड हजारपेक्षा अधिक पुस्तकांची आरास मांडत सजावट हरिओमनगर मधील कवयित्री आरती सुहास सदाव्रते यांनी केली आहे. रामायण,महाभारत,ज्ञानेश्वरी,कृष्ण, दासबोध, भारतीय संविधान ,सानेगुरुजी,…