Jalna District February 3, 2025थॅलेसेमिया हा गंभीर आजार वाढतोय ; दहा वर्षात 140 रुग्णांवर मोफत उपचार जालना- थालेसेमिया(Thalassemla) हा गंभीर आजार आहे, या गंभीर आजारामुळे शरीरातील लाल रक्त पेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेणारे हिमोग्लोबिन कमी होते त्यामुळे हा आजार असलेल्या रुग्णाला वारंवार रक्त…