Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: tope
जालना- ‘गझल’ शब्दात मांडता येत नाही. ती ऐकावी लागते किंवा पहावी लागते, आणि हे केल्यानंतर जर “त्या” काळच्या आठवणी आठवल्या नाहीत, त्या काळात आपण रमलो नाहीत…
घनसावंगी -तालुक्यातील देवी दहेगाव येथे असलेल्या समृद्धी शुगर या साखर कारखान्याचा सन 2022 23 गाळप हंगाम आज पासून सुरुवात झाला. या हंगामाची पहिली मुळी टाकण्याचा मान,…
परभणी-भारत भूमीस लाभलेली वर्षानुवर्षांची परंपरा म्हणजे दिवाळीचा हर्षोल्लासित करणारा सण. स्फूर्तिदायी वातावरणात पाच ते सहा दिवस चालणारी ही चैतन्यदायी मांदियाळी, पण तयारी ती केवढी! अगदी महिनाभर…
जालना-दीपावली म्हणजे दीपोत्सव मग तो पहाटेचा असो किंवा सायंकाळचा. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानंतर जालन्यात आणखी एक नवीन परंपरा सुरू झाली आहे ती म्हणजे “दीपावली संध्या” या कार्यक्रमाचे…
जालना- कुंडलिका- सीना नदीच्या पुनर्जीवनानंतर घनवन प्रकल्पाकडे वळालेले जालनेकर आता चांगले चर्चेत यायला लागले आहेत. पारसी टेकडीवर घनवन प्रकल्पाची उभारणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग…
जालना- महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्हा पालकमंत्री राजेशजी टोपे यांच्या भाग्य नगर , येथील निवासस्थाना समोर भाजपा युवा मोर्चा व युवती मोर्चा जालना जिल्हा…
पुणे-राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने वेगेवळ्या शहरात छापेमारी करत आणखी तिघांना अटक केली आहे. दरम्यान, पेपर फुटीचे केंद्र औरंगाबाद शहर असल्याचे…
जालना-राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या “ड” गटाच्या पद भरतीसाठी च्या पेपर फुटी प्रकरणी पुणे येथील सायबर सेलच्या पथकाने जालना जिल्हातील एका तरुणाला अटक केली आहे. आरोग्य विभागाच्या…
जालना- शिक्षण मंत्र्यांनी पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची परवानगी मागितली होती, आणि त्यानुसार आम्ही त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र शाळा कधी…
जालना- गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली कोरनाची महामारी अजून संपलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन दिवाळी सण साजरा करावा असे आवाहन जालन्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य…
जालना- मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांचा कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देऊन आर्थिक मदत मदत करू, असे आश्वासन सरकारने साष्ट पिंपळगाव येथे सुरू असलेल्या मराठा समाज…