Jalna District May 30, 2023नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोषी हजर, 3 वर्षांपासून सुरू असलेल्या “कार्यक्रमांना” आळा बसेल?;यांना मिळाला पहिला सॅल्यूट जालन्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून तुषार दोषी, यांनी आज दुपारी पदभार स्वीकारला. पुणे येथे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती.ते आता जालन्याचे पोलीस…