Jalna District 08/08/2023कपडे काढून चोरटा लपला लिंबाच्या झाडावर: गावकऱ्यांनी दिला चोप जालना- पोलीस आणि गावकरी आपला पाठलाग करत आहेत या भीतीपोटी चोरट्यांनी कपडे काढून झाडावर लपून बसण्याचा पर्याय शोधला, परंतु गावकऱ्यांनी त्यांना पकडून चांगला चोप दिला तोपर्यंत…