Jalna District January 6, 2025जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; प्रा.डॉ.रफिक शेख यांची वर्ल्ड कप खो-खो स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड जालना- दिल्ली येथे दिनांक 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान जागतिक खो-खो स्पर्धा होणार आहेत. जगातील 25 देश या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. या स्पर्धेचा पंच…