Jalna District February 29, 2024चंदनझिरा भागात रात्री गोळीबार एक जण जखमी; आठ जण अटक जालना -चंदनझीरा भागामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून रात्री अकरा वाजेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये जीव वाचवण्यासाठी पळालेल्या तक्रारदारावर आरोपींनी हल्ला करून त्याला जखमी केले आहे.…