Jalna District 01/04/2024राम आएंगे… बुधवारी गोविंददेव गिरी महाराज अंतरवाली मध्ये, श्रीरामांच्या पंचायतन नूतन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा जालना- श्रीराम मंदिर अयोध्येचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास हे बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी घनसांवगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथे येत आहेत .त्यांच्या…