Browsing: जालना जमात ए हिंद कोकण पूरग्रस्तांना मदत

जालना-  कोकणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आणि अनेकांना जीवही गमवावे लागले. अशा परिस्थितीत बेघर झालेल्या आणि गरजूंना अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात या हेतूने येथील जमात…