Jalna District 04/11/2024आमदार भरतीच्या रिंगणातून 119 उमेदवारांची माघार ;109 उमेदवार रिंगणात जालना- विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी आज सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी नामनिर्देश मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. छाननी प्रक्रियेनंतर मतदारसंघात एकुण 228 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.…