Jalna District January 25, 2024सदर बाजार पोलिसांच्या सतर्कतेमुळे दंगल घडवण्याचा प्रयत्न फसला जालना -सदर बाजार पोलिसांनी जालना शहरातील दोन संघटित गुन्हेगारांविरुद्ध कारवाई केली आहे .त्यांची जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशान्वये संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात रवानगी केली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच जामीनावर…