Jalna District June 9, 2023समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच ;मायलेकीसह एक जण ठार; एक गंभीर जालना- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अपघाताची मालिका सुरूच आहे. रोज कुठे ना कुठेतरी अपघात होतच आहे .आज शुक्रवार दिनांक 9 रोजी जालना शहरापासून जवळच असलेल्या…