Jalna District July 11, 2022अवैध गुटख्याचे माजलगाव येथे ठोक व्यापारी? जालना- महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा माजलगाव येथील एका व्यापाऱ्याकडून घेऊन परतुर मध्ये विकणाऱ्या वाहन चालकाला परतुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून साडेपाच लाख रुपयांच्या गुटख्यासह वाहन…