Jalna District 06/09/2023मराठा आरक्षण गोळीबार चौकशी सुरू;अप्पर पोलीस महासंचालक सक्सेना जालन्यात; पाच जखमींची घेतली भेट जालना -मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे .या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेला लाठी हल्ला आणि त्याच्या उत्तरा…