Jalna District February 13, 2023संतश्रेष्ठ गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा; कुमारिका पूजनाने देवी भागवताचा समारोप जालना- संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा आज प्रगट दिन. या दिनाच्या निमित्ताने रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या सहकार बँक कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात गेल्या सात दिवसांपासून विविध…