Jalna District June 25, 2024वाळू चोरीला जिल्हा प्रशासनाचाच पाठिंबा; जिल्हाधिकाऱ्यांनी मनात आणलं तर ही चोरी थांबू शकते- आ.लोणीकर जालना- जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सुरू होत आहे .या वाळू चोरीला जिल्हा प्रशासनाचाच पाठिंबा आहे अशा स्पष्ट शब्दात माजी पालकमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी…