Jalna District February 15, 2023प्रियसीच्या छळाला कंटाळून विवाहित प्रियकराची आत्महत्या ;दोन महिन्यानंतर गुन्हा उघडकीस जालना- एकाच कार्यालयात सहकारी म्हणून काम करत असलेल्या विवाहित पुरुषासोबत अविवाहित तरुणीचे प्रेम संबंध जुळले आणि यामधून प्रियसी आणि तिची आई दोघे मिळून प्रियकराला वेगवेगळ्या मार्गाने…