Jalna District June 16, 2024टपाल उघड्यावर ; गावकरी बेजार घनसावंगी- घनसावंगी तालुक्यात असलेल्या मंगरूळ खरात या गावचे टपाल जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आज दुपारच्या सुमारास अस्ताव्यस्त विखुरलेले दिसले. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये चांगलाच संताप व्यक्त केला…