जालना -जालना नगरपालिकेच्या पदोन्नतीचा म्हणजेच जालन्याची नगरपालिका महानगरपालिकेमध्ये रूपांतरित झाल्याचा आदेश सोमवारी मिळाला,आणि जालना नगरपालिकेमध्ये सुशोभीकरणाची आनंदोत्सवाची लगबग सुरू झाली.एखाद्या शुभकार्याप्रमाणे मंगळवारी जालना महानगरपालिका सजली,नटली होती.…