Jalna District March 2, 2023…तर आरे ला कारे म्हणायला शिका- महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर जालना-समोरच्याने जर संयम सोडला तर, आरेला कारे म्हणायचं शिका! असा सल्ला महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज जालन्यात महिलांना दिला. महिलांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी…