Jalna District July 26, 2023दुसऱ्याला सोडवणारा पोलीसच अडकला लाचेच्या जाळ्यात जालना -लाच घेऊन दुसऱ्यावर होणारी कारवाई टाळणारा पोलीसच लाचेच्या जाळ्यात सापडला आहे. त्यामुळे “आ बैल मुझे मार “अशी परिस्थिती या पोलीस कर्मचाऱ्याची झाली आहे. या प्रकरणातील…