Jalna District 08/06/2023वराह पालनाच्या वादातून तरुणाचा खून बदनापूर-वराह पालनाच्या दोन कुटुंबात झालेल्या वादातून तिघा तरुणानी एका एकवीस वर्षीय तरुणावर चाकूने पाठीवर वार करून व काठीने मारहाण केल्याने तरुण जागेवर गतप्राण झाला. बदनापूर येथे …