विशेष बातमी: वैद्यकीय महाविद्यालयाची वर्षपूर्ती; 65 MBBS डॉक्टरांची भरती; प्रत्येक सामान्य रुग्णालयाच्या प्रत्येक वार्डात मिळणार एमबीबीएस डॉक्टर 24 तास
जिथे मिळवला रोजगार तिथेच केली चोरी; युवा प्रशिक्षणार्थ्याची आर.डी.सीच्या कार्यालयात चोरी; भाजपा आमदार आणि आरडीसीसी संबंधित पत्रव्यवहाराचे फोटो?
Breaking News October 8, 2023दिव्यांगावर मात करून झाल्या सी-इसरोच्या वैज्ञानिक;काय लागतात पात्रता? कायआहे चंद्रयान -3चा अनुभव-सौ.श्रद्धा गोयंका जालना -ध्येय गाठण्यासाठी परिस्थिती आणि दिव्यांगपणा आडवा येत नाही, गरज असते ती फक्त आपल्या जिद्दीची. असे प्रतिपादन सी-इसरो अहमदाबाद येथील वैज्ञानिक सौ .श्रद्धा गोयंका अग्रवाल यांनी…