Jalna District March 9, 2024वयाच्या तिसऱ्या वर्षी शर्करातुला कधी पहिली का? जालना- वय अवघ्या तीन वर्षाचं !मात्र जे इतरांना सत्तरी, शंभरीतही मिळत नाही ते अवघ्या तीन वर्षात या कुमारी अन्वीला मिळाला आहे. चक्क तिची शर्करा तुला झाली…