Jalna District 19/03/2024चला शस्त्र जमा करा! जिल्हाधिकाऱ्यांनी काढला एकतर्फी आदेश जालना – निवडणूक हा विषय अतिशय संवेदनशील असतो. त्यामुळे शासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अधिकारात देखील वाढ होते आणि म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या आदेशानुसार ज्यांच्याकडे शस्त्र आहेत…