Jalna District January 4, 2024श्रीरामांच्या नूतन मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनिमित्त भक्तांना अक्षद देऊन निमंत्रण जालना- पौंष शुक्ल द्वादशी विक्रम संवत 2080, सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 या दिवशी अयोध्येमध्ये श्रीरामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात येणार आहेत…