Jalna District March 1, 2025बांधाच्या वादावरून शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी जाफराबाद- शेत जमिनीवरून असलेल्या जुन्या वादातून एका तरुणाला शेजारच्या शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सातेफळ निवडुंग शिवारात घडली आहे.या मारहाणीत तरुण गंभीर…