Jalna District January 11, 2024आईसाहेब जिजाऊ जयंती निमित्त उद्या सर्व शाळांना सुट्टी जालना- उद्या दिनांक 12 जानेवारी म्हणजेच आईसाहेब जिजाऊ यांचा जन्मदिवस .जालना जिल्ह्याच्या बाजूलाच असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या सिंदखेडराजा येथे त्यांचा जन्म झाला आणि हे ठिकाण जालन्यापासून…