Jalna District

जुन्या मोंढ्यातील परिवार किराणा दुकानाला आग, जीवित हानी नाही

जालना जुन्या मोंढ्यातील  परिवार शॉपी ला आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप पर्यंत समजू शकले नाही. दरम्यान नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले आणि अर्ध्या तासातच ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मालमत्तेचे किती नुकसान झाले याचाही अजून अंदाज आलेला नाही.

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.