Jalna District 17/02/2022जुन्या मोंढ्यातील परिवार किराणा दुकानाला आग, जीवित हानी नाही जालना जुन्या मोंढ्यातील परिवार शॉपी ला आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप पर्यंत समजू शकले नाही. दरम्यान…