जालना- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने 31 शिक्षकांना नियुक्त दिल्या होत्या. नियमबाह्य आणि’ दे मला नही तो हाल’ असा कार्यक्रम या नियुक्त्यांमध्ये राबविला गेला होता .त्यामुळे साहजिकच ज्यांचे हाल झाले त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडण्याचे ठरवले आणि माध्यम निवडले ते ईडीटीव्ही न्यूजचे. या संदर्भात सविस्तर माहिती पहा खालील व्हिडिओमध्ये.


सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,9422219172
