Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » पुन्हा सुरू झाले कोरोना नियंत्रण कक्षाचे काम; स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित: जिल्हा कचेरीत जाण्यापूर्वी करावी लागणार तपासणी
    जालना जिल्हा

    पुन्हा सुरू झाले कोरोना नियंत्रण कक्षाचे काम; स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित: जिल्हा कचेरीत जाण्यापूर्वी करावी लागणार तपासणी

    EdTvBy EdTvJanuary 17, 2022Updated:January 17, 2022No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- जिल्हा कचेरीत प्रवेश करण्यापूर्वी आता प्रत्येकाला कोरोना विषयी ची तपासणी करावी लागत आहे . तसेच जिल्हा कचेरी मध्ये आपत्ती व्यवस्थापण अंतर्गत कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. एक दूरध्वनी आणि पाच भ्रमणध्वनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यामुळे आता कुठल्या नंबर वरून कोरोना लग्नाला फोन येईल हे सांगता येणे अवघड आहे.

    अशा पद्धतीने कोरोना बाधित रुग्णाला संपर्क नियंत्रण कक्षातून केला जात आहे. या कक्षामध्ये आता पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा कार्यप्रणाली सुरू झाली आहे. एक डॉक्टर आणि त्यांना अन्य काही सहकारी, त्यासोबत सहाय्यक नोडल ऑफिसर  अशा विविध जबाबदाऱ्या देण्यात आले आहेत. सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कडून  कोरोना बाधित रुग्णांची आलेली यादी तपासून त्यांच्याशी संपर्क करणे आणि त्यांना पुढील औषधोपचारासाठी प्रवृत्त करणे हे या कोरोना नियंत्रण कक्षाचे काम आहे.

    आठवड्यातील सात दिवस 24 तास हा कक्ष सुरू आहे. त्यासाठी वेगळा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे.  दिवसभराची इत्यंभूत माहिती देखील या नियंत्रण कक्षात आहे. आज पर्यंत रुग्ण संख्या खाटांची संख्या ही इथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी, तसेच काही तक्रार असल्यास पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 02482-223132 तसेच रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी या कक्षामध्ये  पाच स्वतंत्र भ्रमणध्वनीची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि सध्या या कक्षाचे प्रमुख म्हणून अरुण देशमुख सहाय्यक नोडल अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन , हे काम पाहत आहेत.
    *दिलीप पोहनेरकर*
    9422219172
    www.edtvjalna,/app-edtvjalna

    aksharban v covid-19 edtv kalika madhurban v metaroll v saakshi v
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleविद्यापीठ सुधारणा कायदा विधेयक महाराष्ट्र राज्य सरकारने मागे घ्यावे-  प्रा. जोगस
    Next Article डायल वन वन टू चा 664 नागरिकांना दिलास
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    June 2, 2025

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    June 2, 2025

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    June 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20251,730 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,153 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025720 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025514 Views
    Don't Miss
    Breaking News June 2, 2025

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    जालना- सर्वे नंबर 488 परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारती समोरच दुसऱ्या बाजूला करोडो रुपयांची सार्वजनिक न्यास नोंदणी…

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.