Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » वक्‍फ बोर्डाच्या निर्णयामुळे मूर्तीवेसची दुरुस्ती रखडली
    जालना जिल्हा

    वक्‍फ बोर्डाच्या निर्णयामुळे मूर्तीवेसची दुरुस्ती रखडली

    edtvBy edtvSeptember 15, 2021Updated:September 15, 2021No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना – शहरातील मुख्य रस्त्यावर असलेली मूर्ती वेस दिनांक 31 जुलै रोजी पडली होती .मध्यरात्री एक ट्रक या वेसमधून  जाण्याचा प्रयत्न करत असताना या वेसेचा काही भाग ढासळला आणि ती धोकादायक बनली.

    त्यामुळे दुसऱ्याच दिवशी नगरपालिकेने हा रस्ता बंद केला. खरे तर जालना शहरातून कादराबाद, पाणीवेस मार्गे शिवाजीपुतळा भागात  जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. या परिसरामध्ये हॉटेल्स, दवाखाने, बँक ,शाळा, ही सर्व महत्त्वाची ठिकाणे आहेत, आणि या भागात जाण्यासाठी कर्मचारी नागरिकांची मोठी गर्दी असते. मात्र अद्याप पर्यंत ही वेस दुरुस्त न झाल्याने जालना वासियांची मोठी कुचंबना होत आहे. या वाहतुकीचा परिणाम सराफा आणि अलंकार टॉकीज या गर्दीच्या ठिकाणांवर झाला आहे त्यामुळे वाहतुकीची ही कोंडी होत आहे. या वेसेची मालकी वक्फ बोर्डाकडे आहे आणि हद्द जालना नगरपालिकेची आहे .अशा तांत्रिक अडचणी या वेसेची  दुरुस्ती रखडली आहे. जालना नगरपालिकेने वकप बोर्डाकडे ही वेस दुरुस्त करायची किंवा पाडायची या दोन्हीसाठी ही संमती मागितले आहे, मात्र दीड महिन्यांपासून याचे काहीच उत्तर न आल्यामुळे हा निर्णय थांबलेला असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली.

    दरम्यान चार दिवसावर गणेश विसर्जन आले आहे. मात्र हा महत्त्वाचा रस्ता अद्यापही रहदारीसाठी सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान वक्फ बोर्डाकडून कोणताही निर्णय आला तर एका दिवसात या मूर्तीवेेसची दुरुस्ती करायची किंवा तिला भुईसपाट करून रस्ता करायचा हे काम नगरपालिका करू शकते. असा विश्वासही मुख्याधिकार्‍यनी व्यक्त केला.

    -दिलीप पोहनेरकर, edtv news,,9422219172

    edtv jalna jalna jmc murtibes vakhf bord
    Share. Facebook WhatsApp
    Previous Article….तो नराधम 60 वर्षाचा; पहाटे तीन वाजता पोलिसांनी घेतला ताब्यात
    Next Article मराठा आणि ओबीसी समाज या सरकारला माफ करणार नाही-आ.लोणीकर
    edtv

    Related Posts

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    June 2, 2025

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    June 2, 2025

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    June 2, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20251,634 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,153 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025514 Views
    Don't Miss
    Breaking News June 2, 2025

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    जालना- सर्वे नंबर 488 परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारती समोरच दुसऱ्या बाजूला करोडो रुपयांची सार्वजनिक न्यास नोंदणी…

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.