Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » मोटार सायकल चोरीला गेली? या यादीत आहे का पहा!
    जालना जिल्हा

    मोटार सायकल चोरीला गेली? या यादीत आहे का पहा!

    edtvBy edtvSeptember 9, 2021Updated:September 9, 2021No Comments1 Min Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. याची दखल घेऊन स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावली होती. त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घनसांवगी येथून या मोटरसायकल चोराच्या टोळीच्या मुसक्या बांधल्या आणि त्यांच्याकडून दहा लाख रुपये किमतीच्या 21 मोटरसायकल जप्त केल्या आहेत.

    पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मोटरसायकल चोरीचा शोध लावण्यासाठी स्थापन केले होते. त्यानुसार या पथकाने घनसांवगी येथील कृष्णा जालिंदर सोमवारे, वय 21 याला ताब्यात घेतले आणि तो विकत असलेल्या मोटरसायकल संदर्भात  माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली,

     पोलीसी खाक्या दाखवताच त्याने या मोटार सायकल त्याचा साथीदार ईश्वर नामदेव जाधव वय 29 राहणार राणी उंचेगाव, तालुका घनसांगी याच्या मदतीने जालना, औरंगाबाद, अहमदनगर येथून चोरून आणल्याची कबुली दिली. या मोटर सायकल घनसावंगी परिसरात विक्री केल्या होत्या. विकताना सदरील मोटरसायकलची कागदपत्रे नंतर आणून देतो असे सांगितले होते. या सर्व मोटरसायकल आर्थिक संस्थेकडून (फायनान्स) वर घेतलेल्या असल्यामुळे जास्त गाजावाजा ही झाला नाही. यासंदर्भात संबंधित पोलिस ठाण्यात मोटार सायकल चोरीला गेल्याच्या नोंदी देखील आहेत. दरम्यान या 21 मोटर सायकलची बाजारामध्ये दहा लाख रुपये किंमत होते .या सर्व मोटार सायकल पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत.

    -दिलीप पोहनेरकर,9422219171

    edtv police lcb jalna sp jalna
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleबाप्पांच्या आगमनाची तयारी उत्साहात सुरू; मानाच्या गणपतीचे 74 वे वर्ष
    Next Article बाप्पा आला माझ्या दारी; शोभा आली माझ्या घरी”!
    edtv

    Related Posts

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    June 2, 2025

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    June 2, 2025

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    June 2, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20251,650 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,153 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025514 Views
    Don't Miss
    Breaking News June 2, 2025

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    जालना- सर्वे नंबर 488 परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारती समोरच दुसऱ्या बाजूला करोडो रुपयांची सार्वजनिक न्यास नोंदणी…

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.