घनसावंगी गुरुप्रसाद
-
भाजपच्या आमदारांनी साहित्य संमेलनाला येण्याचे टाळले?का उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावर यायला घाबरले?का केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांचे नाव पत्रिकेत नसल्यामुळे बहिष्कार टाकला? समारोपाला शिंदे गटाचे श्री. खोतकर आणि भाजप नेते विलास खरात उपस्थित राहतील का? साहित्य संमेलनातील या चर्चा
घनसावंगी-( महदंबा साहित्य नगरी मधून) मराठवाडा साहित्य परिषदेचे 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन आज दि.10 रोजी जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे…
Read More »