Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालाच पाहिजे ,अन्यथा मी…..

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » मध्यरात्री गोदामावर छापा ऑक्सिजनचे 49 सिलेंडर जप्त
    Breaking News

    मध्यरात्री गोदामावर छापा ऑक्सिजनचे 49 सिलेंडर जप्त

    edtvBy edtv09/05/2021No Comments1 Min Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link


    जालना
    नवीन जालना भागातील गरीब शहा बाजार परिसरात असलेल्या एका गोदामावर औषधी प्रशासन आणि महसूल प्रशासनाने रविवारी रात्री साडेअकरा वाजता छापा मारला. या छाप्या मध्ये मोठे 40 आणि लहान 9 असे एकूण 49 सिलेंडर महसूल प्रशासनाने जप्त केले आहे.

    सतीशचंद सुभाषचंद जैन राहणार नेहरू रोड यांच्या मालकीचे हे गोदाम आहे. या गोदामामध्ये ऑक्सिजनच्या सिलेंडरचा साठा केल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल प्रशासन आणि औषधी प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली दरम्यान जप्त केलेले सिलेंडर हे काही ऑक्सिजनचे तर काही नायट्रोजनचे असल्याचे सांगण्यात येत आहे .सोमवारी या सर्व सिलेंडरची तपासणी केल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली.
    या कारवाईच्या वेळी अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षीका अंजली मिटकरी मंडलाधिकारी भोरे ,सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रमेश रुपेकर, यांची उपस्थिती होती .
    *अशी होऊ शकते कारवाई*
    जर या सिलेंडर मध्ये ऑक्सीजन मे भरलेले सिलेंडर आढळून आले तर अन्न औषधी प्रशासन कारवाई करू शकते .याच वेळी आपत्ती व्यवस्थापनाचा देखील कायदा लागू झाल्यामुळे महसूल प्रशासन स्वतंत्र कारवाई करू शकते.

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    ऑक्सिजनच्या सिलेंडरचा साठा जप्त ऑक्सीजन सिलेंडरचा साठा जप्त
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleएकाने लावले पिस्टल तर दुसऱ्याने लावला चाकू; वसुंधरा नगरात भरदिवसा थरार
    Next Article निराधारांच्या पैशावर डल्ला बँक कर्मचाऱ्याने पकडले दलालाला
    edtv

    Related Posts

    ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालाच पाहिजे ,अन्यथा मी…..

    20/03/2026

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    18/03/2026

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    13/03/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,093 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,113 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,358 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,250 Views
    Don't Miss
    Breaking News 20/03/2026

    ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालाच पाहिजे ,अन्यथा मी…..

    जालना -ग्रामसेवकांनी चांगले कामे करून पुरस्कार मिळवले पाहिजेत, ज्यामुळे ग्रामपंचायतचे ,गावाचे आणि आपलेही नाव उज्वल…

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालाच पाहिजे ,अन्यथा मी…..

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.