Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » रावसाहेब तुम्ही श्रीकृष्ण !अर्जुनाचा रथ विधानसभेत पाठवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
    Jalna District

    रावसाहेब तुम्ही श्रीकृष्ण !अर्जुनाचा रथ विधानसभेत पाठवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    EdTvBy EdTvNovember 12, 2024No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- “रावसाहेब दानवे तुम्ही श्रीकृष्ण आहात, भक्तांकडे पाहत नाहीत परंतु आता या अर्जुनाचा रथ विधानसभेत पाठवा” असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रावसाहेब दानवे यांना केले आहे . जालना विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते सोमवारी रात्री बोलत होते. जालना शहरातील आझाद मैदान हे अनेक दिग्गजांच्या सभेचे आणि जय पराजयाची साक्ष देणारे मैदान आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या मैदानावर अशी राजकीय सभा झालीच नाही आणि आज जी झाली ती सुमारे पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, हिंदु हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे,  काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सभांची आठवण करून देणारी ठरली. जनतेने खचाखच हे मैदान भरलेले दिसले. निवडणुका जवळ आल्या की अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्या मधून विस्तव आडवा जात नाही परंतु मतदानाच्या काही दिवस अगोदर यांच्यामध्ये पुन्हा दिल जमाई होते आणि दोघेही गळाभेटी घेऊन एकाच व्यासपीठावर एक दुसऱ्याचे गुणगान गायला लागतात .हीच परिस्थिती यावेळी देखील पाहायला मिळाली.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घनसावंगी विधानसभा मतदारसंघात देखील सभा पार पडली या विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्यासाठी या प्रचार सभेचे आयोजन केले होते. भाजपामधून बंडखोरी केलेले सतीश घाटगे आणि विद्यमान आमदार राजेश टोपे या दोघांसोबत हिकमत उढाण यांचा सामना होणार आहे.

    सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
    -दिलीप पोहनेरकर-9422219172

    abp cm shinde devabhau jalna andoln jalna live jalna news jalna विधानसभा निवडणूक 2024 mh jalna tv9 घनसावंगी विधानसभा मतदारसंघ जालना बातम्या जालना राजकारण महायुती महाविकास आघाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रावसाहेब दानवे लना विधानसभा मतदारसंघ
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleअमित शहा…खाऊ- उद्धव ठाकरे; पिता पुत्रांच्या वेगवेगळ्या टक्केवारीमुळे कंत्राटदार पळून गेले-बोराडे परतुर -मंठा विधानसभा मतदारसंघातील चित्र
    Next Article जालन्याचे लोन देशभरात पसरले; परशुराम आर्थिक विकास महामंडळाची प्रत्येक राज्याची मागणी- कॅ. दामले
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    June 2, 2025

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    June 2, 2025

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    June 2, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20252,216 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,161 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025720 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025516 Views
    Don't Miss
    Breaking News June 2, 2025

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    जालना- सर्वे नंबर 488 परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारती समोरच दुसऱ्या बाजूला करोडो रुपयांची सार्वजनिक न्यास नोंदणी…

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    इमारत करोडोंची, रस्ता मात्र काटाकूपाट्यांचा; वकिलाचे लाक्षणिक उपोषण

    इथले उबाठा वाले झोपलेत का? माझ्यासारखे समदुःखी गप्प का?माजी आ. गोरंट्याल

    परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबविण्यासाठी एन.इ.पी.ची प्रभावी अंमलबजावणी करावी!- उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ.शैलेन्द्र देवळाणकर यांचे आवाहन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.