Browsing: jalna news

जालना -ज्ञान संजीवनी फाउंडेशनच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिल्या जाणार असून मराठवाड्यातील एकमेव अत्याधुनिक प्रयोगशाळा ,क्रीडाक्षेत्र, संगीत त्यासोबत अनुभवी शिक्षक वृंद असलेली एकमेव शाळा असल्याचा…

जालना- शिक्षणाची सुरुवातच वर्णमाला म्हणजेच बाराखडी पासून सुरू होते. पूर्वी बाराखडी म्हटले की त्यापुढे त्या शब्दापासून सुरू होणारे अक्षर यायचं,जस आ..आ.आईचं ,ब..ब..बदकाचं आणि साहजिकच भ..भ.. म्हटले…

जालना- हिंदू धर्माचाच एक अविभाज्य घटक असलेल्या मारवाडी माहेश्वरी समाजाने आज  महेश नवमी उत्साहात साजरी केली. दिवाळी साजरी करावी तशा पद्धतीने माहेश्वरी समाजामध्ये महेश नवमी साजरी…

जालना- भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरात अभुतपूर्व मिरवणूक मंगळवार दिनांक 29 रोजी काढण्यात आली होती. सायंकाळी सात वाजता सुरू झालेली ही मिरवणूक रात्री अकरा…

जालना- पहेलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विदेश मंत्रालयाने(Ministry of External Affaires,Mea) भारतामध्ये असलेल्या पाकिस्तानचा व्हिसा (visa)धारकांना 48 तासात भारत देश सोडण्याचे आदेश…

जालना- जालना तालुक्यातील रामनगर येथे बंद असलेला जालना सहकारी साखर कारखाना सध्या शिवसेनेचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या ताब्यात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना बंद आहे.…

जालना- जालना शहरात अनधिकृत  होर्डिंग्ज चा सुळसुळाट झाला आहे .विजेच्या एका खांबावर सहा सहा होर्डिंग लावण्यात आले आहेत .त्यामुळे शहर विद्रुप झाला आहे. चौका- चौकात अनधिकृत…

जालना- दहावी बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मेंदूला थोडा आराम दिल्यानंतर आता पुन्हा पुढे काय? या प्रश्नाने विद्यार्थी आणि पालक या दोघांच्याही मेंदूचा भुगा होत…

पैठण- पोटच्या पस्तीस वर्षाच्या मुलाची अवघ्या 20हजार रुपयांमध्ये खुनाची सुपारी आईने देऊन त्याचा खून करून घेतला ?विशेष म्हणजे यात आईनेच आपल्या मुलाचा खून झाल्याची तक्रार नोंदवली…

प्रतिष्ठानगरी( पैठण)- आजचे पैठण म्हणजे पूर्वीची प्रतिष्ठा नगरी. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांची कर्म आणि जन्मभूमी असलेलं गोदातीरी वसलेले पैठण. रखरखत्या उन्हाळ्यात आजही गोदातीरी वारकऱ्यांचे असलेले मोठे मंडप…

जालना- जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेवारस आणि चोरीच्या मुद्देमालात जप्त केलेल्या दुचाकी म्हणजेच फटफटी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या आहेत.  संबंधित वाहनांवर असलेल्या चासिस क्रमांकावरून…

जालना- परतुर तालुक्यातील अकोली हे जेमतेम 1000 लोक वस्तीचे गाव. परंतु इथे झालेल्या विकास कामांच्या निधीचा जर आकडा पाहिला तर विचार करायला लावणार आहे .मागील पाच…

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील “प्रतिष्ठान” हे प्राचीन नाव असलेलं आजचं पैठण.  गुरुवार दिनांक 22 रोजी नाथ षष्ठीचा मोठा उत्सव आहे. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत…

जालना- छत्रपती संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर नष्ट करावी अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. https://youtu.be/Iv2iZq2Bz_I?si=A66ALBXWGMkIWyVi निवेदन देण्यापूर्वी जिल्हाधिकारी…

जालना- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे मानधन पाडव्यापूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणार असून पाडवा गोड होणार आहे. अशी…

जालना- घर, वाहन, मालमत्ता, सोनं ,चांदी ,दागिने, आदि वस्तूंचे लिलाव आज पर्यंत आपण पाहिले आहेत. परंतु पहिल्यांदाच सुस्थितीत आणि दररोज पूजा- पाठ, नैवेद्य -आरती होणाऱ्या मंदिराचा…

जालना- जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये लोखंडी सळ्यांची निर्मिती करणारे अनेक कारखाने आहेत .या कारखान्यांमध्ये लोखंडाचे भंगार साहित्य खरेदी केले जाते. परंतु आता तर चक्क रेल्वेचे तुकडे…

जालना -जालना शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज जालना शहर महानगरपालिकेवर निदर्शने केली. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारातच बोंबाबोंब करून त्यांनी…