Jalna Districtजालना जिल्हाराज्य
निवडणुकीत पाठीवरचे वळ लक्षात ठेवा-राज ठाकरे
जालना -ज्यावेळी क्रांती मोर्चा निघाले होते त्याच वेळेस सांगत होतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, आज ते प्रत्यक्षात घडत आहे .निवडणुका आल्या की हे असे प्रकार होतातच. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदान करताना हे पाठीवरचे वळ लक्षात ठेवा असा आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे .
गेल्या काही दिवसांपासून अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलकांची भेट घेण्यासाठी ते आज अंतरवाली सराटी येथे आले होते.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com