Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

जलवाहिनी दुरुस्तीचे काम ;जालना मनपाचा पाणीपुरवठा लांबणार!

   जालना-जायकवाडी जालना पाणीपुरवठा योजनेचे खालील प्रमाणे कामे करण्यासाठी दिनांक 02 एप्रिल ते 04 एप्रिल दरम्यान शटडाऊन घेऊन खालीलप्रमाणे कामे करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.
1)पैठण पंप हाऊस मधील पंपिंग चे 350 मम चे 6 नवीन sluice valve बसविणे.
2) जालना ते पैठण पर्यंत एअर valve टेल पिस जे की शेतकऱ्यांनी damage केली आहे, त्याला दुरुस्त करून valve टाकने
3) इंदेवडी, साई गार्डन समोर आणि सेटेलाइट जवळ मेन 900 mm लाईन चे लीकेज काढणे.

तसेच याच शटडाऊन मध्ये पैठण येथील लाईन शिफ्टींचे कामासाठी तसेच दोन्ही MBR ची 600 ची लाईन वर क्रॉस कनेक्शन करून नवीन व्‍हॉल्‍व बसविण्‍याचे काम आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा 04 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेत सहकार्य करावे. – आवाहन मा. आयुक्त आणि सहायक आयुक्त तसेच पाणीपुरवठा अभियंता यांनी कळविले आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button